अनोळखी रस्ता- भयकथा

नमस्कार मित्रांनो ही घटना माझ्यासोबत गेल्या सीझनला म्हणजेच दीड वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्यावेळी नुकताच उसाचा कारखाना चालू झाला होता. ट्रॅक्टर वर माझ्या गावातील एक होतकरू नवीन मुलगा ड्रायव्हर म्हणून ठेवला. मग मी माझी बाकीची कामं आणि ऊसतोड कामगारांवर लक्ष देऊ लागलो. सगळे ऊसतोड कामगार कामाला लागले. सगळं सुरळीत चालू झालं होतं. पण दहा – पंधरा … Read more

शेतातील घर (भाग २)- भयकथा

आजोबा आम्हाला खुप ओरडले तरीही मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारले. मी त्यांना जेव्हा चार – पाच वेळा विचारलं तेव्हा कुठे त्यांनी मला हा सगळा प्रकार सांगितला…ती स्त्री कोण होती. तिच्या सोबत नक्की काय घडले ते आजोबा सांगू लागले… अरे काय सांगू पोरा तुला, तुझा काका काकी त्यांच्या कामामुळे गावाकडे येत नाहीत. कुठे चार – दोन … Read more

शेतातील घर (भाग १)- भयकथा

माझी बारावीची परीक्षा संपली होती. आणि मी एकदाचा निःश्वास सोडला. आता मला ओढ लागली होती ती आमच्या गावी जायची. गाव म्हंटले की गावाकडचे मित्र मैत्रिणी, त्यांच्या बरोबर रात्रभर चालणाऱ्या गप्पा गोष्टी, मस्ती, आमचे गावाकडले शेत आणि शेतातील घर. गेले दोन वर्षे माझ्या कॉलेज मुळे आम्हाला गावी जात आले नव्हते. माझ्या शिक्षणामुळे माझ्या बाबांनी पण त्यांची … Read more

रात्रीचा शापित प्रवास- भयकथा

नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे, ती घटना साधारणतः दहा वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडली आहे. माझं मुळ गाव कोल्हापूर. कोल्हापूर मध्येच मी इंजीनियरिंग कम्प्लीट केल, कॉलेज कॅम्पस कडून पुण्याला आयटी कंपनीमध्ये माझी प्लेसमेंट झाली. घरी दोन फोर व्हिलर असल्यामुळे एक फोर व्हीलर घेतली. आणि आई वडीलांच्या सहमतीने जॉब साठी पुण्याला रवाना … Read more

त्या रस्त्याने पुन्हा नाही- भयकथा

मी किशोर. मी आपल्या बरोबर एक भयान आणि अंगावर काटा येणारा अनुभव शेअर करतोय. ही घटना पुण्यामध्ये ४ वर्षा पूर्वी मी कॉलेजला शिकत असताना कुणाल, मी आणि रवी आमच्या तिघांसोबत घडली. आम्ही तिघे एकमेकांचे चांगले मित्र होते. आम्ही कॉलेजमध्ये क्लासमध्ये एकमेकांसोबत ग्राउंड वर एकमेकांसोबत कुठेही जायचं म्हटलं तरी सोबत असायचो. अभ्यास करायचा म्हटलं तरीही आमच्या … Read more

दगडी भिंत- भयकथा

केदार आणि राहुल दोघे गावात निघाले होते. तेवढ्यात सुरज चा केदार ला फोन आला.*अरे चल ना रूमवर जाऊ उद्या आपली इंटरनल आहे. जरा स्टडी केला असता इंटरनल चा” सुरज.“अरे आज नको जायला उद्या संध्याकाळी जाऊया” केदार.“मूर्ख आहेस का तू उद्या आपली इंटरनल आहे. आणि तू म्हणतोय उद्या संध्याकाळी रूमवर जाऊ” सुरज.“अरे आज आणि उद्या आपल्या … Read more

हा खेळ सावल्यांचा- भयकथा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एका गावातुन दुसऱ्या गावातून फिरणं म्हणजे आम्हाला काही नवीन नव्हतं. तर ते आमचं रोजचंच झालं होतं. असंच एक दिवस फिरत फिरत एका पांडववाडी गावामध्ये गेलो. गाव तसं छोटसं होतं. पण डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे आणि त्या गावातील एका जुन्या वाड्या मुळे त्या गावाची वेगळीच ठेवण दिसत होती. तो वाडा राज घराण्यातील पाच भावंडांचा होता. … Read more

एक स्वप्न असंही – भयकथा

नमस्कार मित्रांनो मी किरण मी तुम्हाला मला पडलेला भयानक स्वप्नाचं वर्णन थोडक्यात सांगत आहे. हे स्वप्न मला साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी पडलं होतं पण अजूनही ते स्वप्न आठवलं तर अंगावरती काटा येतो. मित्रांनो मी शेतातलं दिवस भराचं काम संपवून घरी आलो. घरचं थोडं काम उरकून घेतले आईने केलेली गरमा – गरम भाजी – भाकरी खाल्ली … Read more